Advertisements
Advertisements
पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:
दररोज अभ्यास करावा। (आज्ञार्थी करा)
Concept: वाक्यरूपांतर
पुढील वाक्यात कंसातील सूचनेनुसार बदल करा:
मला हे चित्र नापसंत नाही (होकारार्थी करा)
Concept: वाक्यरूपांतर
तक्ता पूर्ण करा.
मूळ शब्द | सामान्य रूप | विभक्ती प्रत्यय |
मावशीने |
Concept: प्रत्यय व उपसर्ग
तक्ता पूर्ण करा.
मूळ शब्द | सामान्य रूप | विभक्ती प्रत्यय |
पायाला |
Concept: प्रत्यय व उपसर्ग
कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:
ताईचे लग्न ठरल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला.
Concept: वाक्प्रचार व म्हणी
कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:
विज्ञानाच्या नियमांत सत्यता असते.
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.
चंद्र =
Concept: शब्दसंपत्ती > समानार्थी शब्द
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा:
मत देणारा -
Concept: शब्दसंपत्ती > शब्दसमूहासाठी एक शब्द
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा:
भाषण ऐकणारा -
Concept: शब्दसंपत्ती > शब्दसमूहासाठी एक शब्द
खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द बनवा.
वाचनालय - ______ ______
Concept: शब्दसंपत्ती > शब्दार्थ
खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा:
आपण लिहीलेला मजकुर वाचणाऱ्याला लगेच समजायला हवा.
Concept: लेखननियमांनुसार लेखन
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
आनंदी खेळकर मुले सर्वांना आवडतात
Concept: विरामचिन्हे
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:
तू केव्हा, आलीस
Concept: विरामचिन्हे
खालील चिन्हांचे नाव लिहा:
‘......’ -
Concept: विरामचिन्हे
खालील पारिभाषिक शब्दांला प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा:
Programme -
Concept: पारिभाषिक शब्द
‘दार’ हा प्रत्यय लावून दोन शब्द लिहा.
Concept: प्रत्यय व उपसर्ग