Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र] Syllabus - Free PDF Download
Maharashtra State Board Syllabus 2025-26 7th Standard [इयत्ता ७ वी]: The Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र] Syllabus for the examination year 2025-26 has been released by the MSBSHSE, Maharashtra State Board. The board will hold the final examination at the end of the year following the annual assessment scheme, which has led to the release of the syllabus. The 2025-26 Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र] Board Exam will entirely be based on the most recent syllabus. Therefore, students must thoroughly understand the new Maharashtra State Board syllabus to prepare for their annual exam properly.
The detailed Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र] Syllabus for 2025-26 is below.
Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र] Revised Syllabus
Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र] and their Unit wise marks distribution
Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र] Course Structure 2025-26 With Marking Scheme
Advertisements
Advertisements
Advertisements
Syllabus
Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र] Syllabus for Chapter 1: मध्ययुगीन भारताचा इतिहास
- इतिहासाचे साधने
- इतिहासाची भौतिक साधने
- परिचय
- इमारती व वास्तू
- संग्रहालये आणि इतिहास
- पुतळे आणि स्मारके
- इतिहासाची लिखित साधने
- वृत्तपत्रे आणि नियतकालिके
- प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI)
- टपाल तिकिटे
- नकाशे व आराखडे
- इतिहासाची मौखिक साधने
- प्रेरणादायक गीते
- पोवाडे
- ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन
- शिवपूर्वकालीन भारत
- वायव्येकडून झालेल्या आक्रमणे
- उत्तरेतील सुलतानशाही
- विजयनगरचे राज्य
- कृष्णदेवराय
- महान वास्तुविशारद
- साहित्य, कला व स्थापत्यशास्त्राचे संरक्षक
- बहमनी राज्य
- महमूद गावान
- मुघल सत्ता
- परिचय
- बाबर
- महाराणा प्रताप
- चांदबीबी
- राणी दुर्गावती
- औरंगजेब
- परिचय
- राजपूत आणि मराठ्यांशी संबंध
- आहोमांशी संघर्ष
- शिखांशी संघर्ष
- राजपूतांशी संघर्ष
- मराठ्यांशी संघर्ष
- धार्मिक समन्वय
- भक्ती चळवळ: सुरुवात
- महानुभाव पंथ
- बाबा गुरु नानक
- सुफी पंथ
- शिवपूर्वकालीन महाराष्ट्र
- गाव (मौजा)
- कसबा
- परगणा
- दुष्काळाचे संकट
- वारकरी पंथाचे कार्य
- संत नामदेव
- संत ज्ञानेश्वर
- संत एकनाथ
- संत तुकाराम
- संतकार्याची फलश्रुती
- रामदास स्वामी
- पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा
- स्वराज्यस्थापना
- शहाजीराजे
- वीरमाता जिजाबाई
- शिवरायांचे सहकारी
- राजमुद्रा
- स्वराज्यस्थापनेच्या हालचाली
- जावळीचा ताबा
- अफजलखानाचे पारिपत्य
- सिद्दी जौहरची स्वारी
- मुघलांशी संघर्ष
- शायिस्ताखानाची स्वारी
- सुरतेवर स्वारी
- जयसिंगाची स्वारी
- आग्रा भेट व सुटका
- मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा
- राज्याभिषेक
- दक्षिणेची मोहीम
- स्वराज्याचा कारभार
- अष्टप्रधान मंडळ (आठ मंत्र्यांची परिषद)
- शेतीविषयीचे धोरण
- तत्कालीन खेड्यांचे अर्थकारण
- व्यापार व उद्योग
- लष्करी व्यवस्था
- हेर खाते
- किल्ले
- सागरी किल्ले
- आरमार
- प्रजेच्या हिताची काळजी
- आदर्श राज्यकर्ता
- संघटन चातुर्य
- रयतेची काळजी
- लष्करविषयक धोरण
- सहिष्णू वर्तन
- स्वातंत्र्याची प्रेरणा
- महाराजांच्या कार्याची थोरवी
- मराठ्यांच्या स्वातंत्र्यसंग्राम
- छत्रपती संभाजी महाराज
- सिद्दीविरुद्ध मोहिम
- पोर्तुगिजांविरुद्ध मोहिम
- आदिलशाही व कुतुबशाहीचा शेवट
- संभाजी महाराजांचा मुलकी कारभार
- संभाजी महाराजांचा मृत्यू
- छत्रपती राजाराम महाराज
- राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण
- मराठ्यांच्या हालचाली
- जिंजीचा वेढा
- महाराणी ताराबाई
- मराठा सत्तेचा विस्तार
- शाहू महाराजांची सुटका
- शाहू महाराजांचा राज्याभिषेक
- बाळाजी विश्वनाथ
- चौथाई-सरदेशमुखीच्या सनदा
- पहिला बाजीराव
- निजामाचा पालखेड येथे पराभव
- माळवा
- बुंदेलखंड
- भोपाळची लढाई
- पोर्तुगीजांचा पराभव
- बाजीरावाचा मृत्यू
- राष्ट्ररक्षक मराठे
- उत्तरेतील परिस्थिती
- अफगाणांशी संघर्ष
- अटकेवर मराठ्यांचा ध्वज फडकला
- दत्ताजीचा पराक्रम
- सदाशिवरावभाऊ
- पानिपतचा रणसंग्राम
- पेशवा माधवराव
- मराठी सत्तेच्या वर्चस्वाची पुन:स्थापना
- साम्राज्याची वाटचाल
- इंदौरचे होळकर
- नागपूरचे भोसले
- ग्वालियरचे शिंदे
- महाराष्ट्रातील समाजजीवन
- सामाजिक परिस्थिती
- चालीरिती
- राहणीमान
- सण-समारंभ
- शिक्षण
- दळणवळण -प्रवास
- खेळ
- परिचय
- महत्त्व
- धर्म व आचार-विचार
- स्त्रियांचे जीवन
- शिल्पकला
- मंदिरे
- घाट
- चित्रकला
- शिल्प
- धातुमूर्ती
- वाङ्मय
- नाट्यकला
Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र] Syllabus for Chapter 2: नागरिकशास्त्र : आपले संविधान
- आपल्या संविधानाची ओळख
- संविधानाचा अर्थ
- संविधानातील तरतुदी
- संविधानाची आवश्यकता
- राज्यकारभार म्हणजे काय ?
- संविधान निर्मितीची पार्श्वभूमी
- संविधान सभा
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान
- संविधानाची उद्देशिका
- राज्याचे स्वरूप
- सार्वभौम राज्य
- समाजवादी राज्य
- धर्मनिरपेक्ष राज्य
- लोकशाही राज्य
- गणराज्य
- संविधानाची इतर उद्दिष्टे
- संविधानाची वैशिष्ट्ये
- संघराज्य
- संघराज्य शासनपद्धती
- संघराज्यवादाच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्ये
- अधिकार विभागणी
- कोणते विषय कोणाकडे आहेत
- संघशासनाकडील विषय
- राज्यशासनाकडील विषय
- दोन्ही शासनांसाठी असणारे विषय
- केंद्रशासित प्रदेश
- संसदीय शासनपद्धती
- स्वतंत्र न्यायव्यवस्था
- एकेरी नागरिकत्व
- संविधानातील बदलाची पद्धती
- निवडणूक आयोग
- मूलभूत हक्क भाग-१
- समानतेचा हक्क
- स्वातंत्र्याचा हक्क
- शोषणाविरुद्धचा हक्क
- मूलभूत हक्क भाग-२
- धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
- सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क
- संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क
- हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश
- देहोपस्थिती/बंदी प्रत्यक्षीकरण
- परमादेश
- मनाई ह॒कूम/प्रतिषेध
- अधिकारपृच्छा
- उत्प्रेक्षण
- मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
- मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश का केला?
- काही महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे
- मूलभूत कर्तव्ये
- परिचय
- मूलभूत कर्तव्यांची यादी