Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
(1) योग्य जोड्या लावा: (2)
'अ' गट | 'ब' गट | ||
(i) | सतत आरामाची अपेक्षा करणारा | (i) | आळशी व कामसू माणूस |
(ii) | 'आराम हराम है।' असे मानणारा | (ii) | आळशी माणूस |
(iii) | खरा काम करणारा माणूस |
आळशी माणूस हा सतत आरामाची अपेक्षा करत असतो तर खरा काम करणारा माणूस 'आराम हराम है।' असे मानतो. रात्रीची पाच-सहा तास झोप ही विश्रांतीसाठी पुरेशी असते. इतर वेळी त्याने सतत काम करावे. उगीचच बसून राहिल्याने अंगात आळस वाढतो. उलट प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे, की काळ हा सतत पुढे जात असतो. तो कोणासाठीही थांबत नाही. आपण तो आळसात घालवला तर आपण आपले काम वेळेत पूर्ण करू शकणार नाही. सतत तेच काम करत राहिले तर कंटाळा येतो, म्हणून तर सहा दिवस काम केल्यावर रविवारी सुट्टी येते. सुट्टीच्या दिवशीही आळसात पडून राहण्यापेक्षा माणसाने छंदात रमून जावे. |
(2) परिणाम लिहा: (2)
- उगीचच बसून राहणे -
- सतत तेच काम करत राहणे -
आकलन
उत्तर
(1)
'अ' गट | 'ब' गट | ||
(i) | सतत आरामाची अपेक्षा करणारा | (i) | आळशी माणूस |
(ii) | 'आराम हराम है।' असे मानणारा | (ii) | खरा काम करणारा माणूस |
(2)
- उगीचच बसून राहणे - अंगात आळस वाढतो आणि वेळ वाया जातो.
- सतत तेच काम करत राहणे - कंटाळा येतो, त्यामुळे कामात गती आणि उत्साह राहात नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?