Advertisements
Advertisements
प्रश्न
18 सेमी नाभीय अंतर असलेल्या बहिर्वक्र आरशासमोर ठेवलेल्या वस्तूची प्रतिमा ही मूळ वस्तूच्या उंचीच्या निम्म्या उंचीची मिळते. तर ती वस्तू बहिर्वक्र आरशापासून किती अंतरावर ठेवलेली असेल?
योग
उत्तर
दिलेले:
नाभीय अंतर (f) = 18 सेमी
विशालन (M) = `("प्रतिमेची उंची" ("h"_2))/("वस्तूची उंची" ("h"_1))`
= `1/2`
शोधा: वस्तूचे अंतर (u)
सूत्रे:
- M = `("h"_2)/("h"_1) = -"v"/"u"`
- `1/"f" = 1/"v" + 1/"u"`
आकडेमोड:
सूत्रे (i) नुसार,
`1/2 = -"v"/"u"`
∴ v = `-"u"/2`
सूत्रे (ii) नुसार,
`1/"f" = 1/"v" + 1/"u" = ("u" + "v")/("uv")`
∴ f = `("uv")/ ("u" + "v")`
आता, v = `-"u"/2`
∴ f = `("u"((-"u")/2))/("u" + ((-"u")/2))`
∴ `18 = ((-"u"^2)/2)/((2"u" - "u")/2) = (-"u"^2)/"u"`
∴ u = -18 सेमी
ऋण चिन्ह वस्तू आरशाच्या डावीकडे ठेवलेली आहे हे दर्शवते.
वस्तूचे आरशापासूनचे अंतर 18 सेमी आहे.
shaalaa.com
गोलीय आरशामुळे होणारे विशालन (M)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?