Advertisements
Advertisements
प्रश्न
१९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख ______ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
विकल्प
१२
१४
१६
१८
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
१९ जुलै १९६९ साली देशातील प्रमुख १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
स्पष्टीकरण:
यामध्ये अलाहाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, सिंडिकेट बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, युनायटेड कमर्शियल बँक (यूको बँक), युनियन बँक ऑफ इंडिया या 14 बँकांचा समावेश आहे. चौथ्या पंचवार्षिक योजनेच्या उद्दिष्टांमागील हेतू हा होता की भारताच्या आर्थिक विकासाचा वेग भारताने वाढवावा.
shaalaa.com
बँकांचे राष्ट्रीयीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.04: आर्थिक विकास - स्वाध्याय [पृष्ठ २२]