Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा.
१९९० नंतर बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दहशतवादाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
विकल्प
चूक
बरोबर
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
वरील विधान चूक आहे.
कारण: १९९० च्या बदललेल्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक वृद्धीसाठी जागतिकीकरण हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
shaalaa.com
भारतीय परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?