Advertisements
Advertisements
प्रश्न
१९९५ मध्ये भारत सरकारचा आरोग्य विभागातर्फे ______ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.
विकल्प
गोवर-रुबेला
पल्स पोलिओ
बीसीजी
त्रिगुणी
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
१९९५ मध्ये भारत सरकारच्या आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम सुरू झाली.
shaalaa.com
सामाजिक क्षेत्र - आरोग्य
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12: बदलता भारत - भाग २ - स्वाध्याय [पृष्ठ ९८]