हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

(3, 4) या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर ______ आहे. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

(3, 4) या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर ______ आहे.

विकल्प

  • 7

  • 1

  • 5

  • −5

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

(3, 4) या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर 5 आहे.

स्पष्टीकरण:

समजा d हे बिंदू (3, 4) चे मूळ स्थान (0, 0) पासूनचे अंतर आहे.

∴ d = `sqrt((3 - 0)^2 + (4 - 0)^2)`

= `sqrt(9 + 16)`

= `sqrt25`

= 5

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×