हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

______ पद्‌धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

______ पद्‌धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो. 

विकल्प

  • धनाग्रीकरण

  • कथिलीकरण

  • जस्त विलेपन

  • संमिश्रीकरण

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

कथिलीकरण पद्‌धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो. 

स्पष्टीकरण:

तांबे किंवा पितळाच्या भांड्यावर एक हिरवट रंगाचा थर तयार होते. हा हिरवट रंगाचा थर विषारी असतो. अशा भांड्यांमध्ये ताक, कढी किंवा आमटी ठेवल्यास ती कळकते तर ती खराब होते. हे सर्व टाळण्यासाठीच कथिलीकरण केले जाते.

shaalaa.com
क्षरण प्रतिबंध (Prevention of corrosion)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×