Advertisements
Advertisements
प्रश्न
______ वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते.
विकल्प
रेल्वे
हवाई
रस्ते
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
रस्ते वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते.
स्पष्टीकरण:
रस्ते म्हणजे भूपृष्ठावर लोकांना अथवा ठिकाणांना एकमेकांशी जोडले जाणारे साधन होय. इतर वाहतुकीच्या तुलनेत रस्ते वाहतूक अधिक सक्षमपणे सेवा प्रदान करतात. रस्ते वाहतूक हे लवचीक साधन आहे कारण मालाचे कोणत्याही स्थानावर चढ-उतार होऊ शकते. रस्ते वाहतूक घरापर्यंत/घरोघरी पोहोचणारेसाधन आहे.
shaalaa.com
व्यवसाय सेवा (Business services) - वाहतूक (Transport)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?