Advertisements
Advertisements
प्रश्न
__________ या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरता प्रोत्साहन दिले आहे.
विकल्प
मस्त्यशेती
कुक्कुटपालन
वराहपालन
मधुमक्षिकापालन
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
मस्त्यशेती या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16 या कार्यक्रमाद्वारे उत्पादनवाढीकरता प्रोत्साहन दिले आहे.
shaalaa.com
कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे - नीलक्रांती (Blue revolution)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?