Advertisements
Advertisements
प्रश्न
एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे ______.
विकल्प
सरासरी खर्च
सीमांत खर्च
एकूण खर्च
बदलता खर्च
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत खर्च.
shaalaa.com
खर्च
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?