हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले, की शहरातील 180 लोकांपैकी 70 पिज्झा खाणारे, 60 बर्गर खाणारे आणि 50 चिप्स्‌ खाणारे आहेत तर वरील माहितीवरून वृत्तालेख काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले, की शहरातील 180 लोकांपैकी 70 पिज्झा खाणारे, 60 बर्गर खाणारे आणि 50 चिप्स्‌ खाणारे आहेत तर वरील माहितीवरून वृत्तालेख काढा.

सारिणी
योग

उत्तर

एकूण लोकसंख्या = 180

विविध खाद्यपदार्थ आवडणाऱ्या लोकांची संख्या 360° घटकांमध्ये रूपांतरित करत आहे

वर्तुळपाकळीच्या केंद्रीय कोनाचे माप θ = `"त्या घटकाची संख्या"/"सर्व घटकांची एकूण संख्या" xx 360`

सर्वेक्षण संख्या केंद्रीय कोनाचे माप
पिज्झा खाणारे 70 `70/180 xx 360^circ = 140^circ`
बर्गर खाणारे 60 `60/180 xx 360^circ = 120^circ`
चिप्स्‌ खाणारे 50 `50/180 xx 360^circ = 100^circ`
एकूण 180 360°

shaalaa.com
वृत्तालेख काढणे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटांतील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे. त्यावरून वृत्तालेख काढा.

वयोगट (वर्षे) 20 - 25 25 - 30 30 - 35 35 - 40
व्यक्तींची संख्या 80 60 35 25

एका विद्यार्थ्याने विविध विषयांत 100 पैकी मिळवलेले गुण दिले आहेत. ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा.

विषय इंग्रजी मराठी विज्ञान गणित सा. शास्त्र हिंदी
गुण 50 70 80 90 60 50

वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शाळेतील वेगवेगळ्या इयत्तांतील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या खालील सारणीत दिलेली आहे. ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा.

इयत्ता 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
झाडांची संख्या 40 50 75 50 70 75

एका फळविक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी खालील सारणीत दिली आहे. या माहितीचा वृत्तालेख काढा.

फळे आंबा मोसंबी सफरचंद चिकू संत्री
मागणीची टक्केवारी 30 15 25 20 10

खालील तक्त्यात ध्वनिप्रदूषण निर्माण करणारे घटक दिले आहेत. त्यासाठी वृत्तालेख काढा.

बांधकाम रहदारी विमान उड्डाणे औद्योगिक रेल्वेच्या गाड्या
10% 50% 9% 20% 11%

एका गावातील आरोग्य केंद्रात 180 स्त्रियांची तपासणी झाली. त्यांतील 50 स्त्रियांचे हिमोग्लोबीन कमी होते, 10 स्त्रियांना मोतीबिंदूचा त्रास होता, 25 स्त्रियांना श्वसनाचे विकार होते. उरलेल्या स्त्रिया निरोगी होत्या. ही माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढा.


वनीकरणाच्या प्रकल्पात एका शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनानिमित्त 120 झाडे लावली. त्याची माहिती खालील सारणीत दिली आहे. ही माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढा.

झाडांची नावे करंज बेहडा अर्जुन बकुळ कडुनिंब
झाडांची संख्या 20 28 24 22 26

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×