Advertisements
Advertisements
प्रश्न
'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.
लघु उत्तरीय
उत्तर
- जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही
- नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही
- पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही
- माणुसकीचे अभंग नाते.
shaalaa.com
पद्य (8th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चौकटीतील शब्दाचा आधार घेऊन उत्तर लिहा.
पायाभरणी → | कशाची | ______ |
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
नभात-
कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.
मनोहर -
खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा.
आकाश -
'आभाळाची अम्ही लेकरे' कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा.
खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
आभाळाची अम्ही लेकरे, काळी माती आई
जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही।।
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
झुळुकेची परोपकारी वृत्ती.
आकृती पूर्ण करा.