Advertisements
Advertisements
प्रश्न
आधुनिक आवर्तसारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत?
विकल्प
s-खंड
p-खंड
d-खंड
f-खंड
MCQ
उत्तर
p-खंड
shaalaa.com
आधुनिक आवर्तसारणीतील आवर्ती कल (Periodic trends in the modern periodic table)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा.
सर्वात लहान आकारमानाचा अणू
दिलेल्या वर्णनावरून नावे लिहा.
संयुजा 1 असलेल्या अधातूंचे कुल
दिलेल्या मूलद्रव्यांचा त्यांच्या धातू गुणधर्मानुसार योग्य उतरता क्रम निवडा.
Na, Si, Cl, Mg, Al
अणुत्रिज्या _____ या एककात मोजतात.
_____ हे हॅलोजन कुलातील द्रव मूलद्रव्य आहे.
आयोडीन : स्थायू : : ब्रेमीन : ______
नावे लिहा.
कवच संख्या 2 असणारी कोणतीही 2 मूलद्रव्ये.
हॅलोजन कुलातील सर्व मूलद्रव्ये वायू आहेत.
सिलिकॉन हे धातुसदृश मूलद्रव्य आहे.
व्याख्या लिहा.
अणुत्रिज्या