Advertisements
Advertisements
प्रश्न
आई श्रुतीवर का रागावली?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
श्रुतीने अनेक पदार्थांमधला एकच पदार्थ खाल्ला व उरलेली डिश बेसिनमध्ये टाकून दिली. श्रुतीने अन्न वाया घालवले; म्हणून आई श्रुतीवर रागावली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?