Advertisements
Advertisements
प्रश्न
आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत?
लघु उत्तरीय
उत्तर
उंचच उंच इमारतींमुळे झाडे कमी झाली. टी.व्ही. ॲन्टिनांचे व मोबाईल टॉवरचे प्रमाण वाढले. मोकळी मैदाने कमी झाली. ध्वनिप्रदूषण वाढले. पूर्वीसारखे शहरांमध्ये छोटी, कौलारू व अंगण असलेली घरे राहिली नाही. त्यामुळे दाणे टिपण्यासाठी चिमण्या त्या ठिकाणी येत नाही. अशाप्रकारे वाढलेल्या यांत्रिकीकरणामुळे आज शहरात चिमण्या दिसत नाहीत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?