Advertisements
Advertisements
प्रश्न
आमच्यामध्ये वेगळा कोण? कारण द्या.
विकल्प
केंद्रकी
तंतुकणिका
लवके
आंतर्द्रव्यजालिका
MCQ
एक शब्द/वाक्यांश उत्तर
उत्तर
केंद्रकी
कारण:
इतर सर्व पेशीअंगके आहेत परंतु केंद्रकी हे पेशीद्रव्यमध्ये उपस्थित पेशीअंगक नाही.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?