Advertisements
Advertisements
प्रश्न
‘आनंदपूर साहिब’ या ठरावात अकाली दलाने कोणत्या मागण्या केल्या?
संक्षेप में उत्तर
उत्तर
अकाली दलाने आनंदपूर साहिब प्रस्तावात अनेक मागण्या मांडल्या:
- चंदिगडला पंजाबचा भाग बनवायला हवा.
- अकाली दलाचे नेतृत्व संत हरचरणसिंग लोंगोवाल करत होते. ते सुवर्ण मंदिरात बसून आपल्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्याच्या सूचना देत असत.
- सैन्यामधील शिखांचे संख्याप्रमाण वाढवावे.
- पंजाब राज्यास अधिक स्वायत्तता द्यावी.
- जुन्या मागण्यांबरोबर पंजाबला नदी पाणीवाटपात पाणी वाढवून द्या, अमृतसर शहराला पवित्र शहर किताब द्या अशा मागण्या केल्या.
shaalaa.com
पंजाबमधील असंतोष
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?