Advertisements
Advertisements
प्रश्न
आपल्या राज्यातील कोणकोणत्या शहरांना, गावांना समुद्रकिनारा लाभला आहे, त्या गावांच्या, शहरांच्या नावांची माहिती आंतरजालावरून मिळवा व नोंद करा.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
- नवी मुंबई
- गणपती पुळे
- देवगड
- मुरूड
- पारुळे
- रत्नागिरी
- हरिहरेश्वर
- विजयदुर्ग
- मुंबई
- जयगड
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?