Advertisements
Advertisements
प्रश्न
आवर्तसारणीची रचना करताना मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म विचारात घेतले.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
आवर्तसारणीची रचना करताना मेंडेलिव्हने मूलद्रव्यांचे रासायनिक व भौतिक गुणधर्म विचारात घेतले- बरोबर
shaalaa.com
मेंडेलीव्हची आवर्तसारणी (Mendeleev’s Periodic table)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
मेंडेलिव्हच्या वेळी _____ मूलद्रव्ये ज्ञात होती.
मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत एका-सिलिकॉनला नंतर ________ हे नाव देण्यात आले.
एका बोरॉन : स्कँडिअम :: एका ॲल्युमिनिअम : ______
गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.
मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीतील कोणत्याही एका मूलद्रव्याच्या ऑक्सइडचे रेणुसूत्र लिहा.
कोणत्या मूलद्रव्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीत संदिग्धता होती?
जोड्या जुळवा.
क्र. | 'अ' गट | 'ब' गट | |
1) | एका ॲल्युमिनिअम | अ) | स्कँडिअम |
2) | एका सिलिकॉन | ब) | गॅलिअम |
3) | एका बोरॉन | क) | जर्मेनिअम |
ड) | बेरिलिअम् |
नावे लिहा.
गण 1 मधील मूलद्रव्याचे कुल.
आधुनिक आवर्तसारणीत प्रत्येक चौकटीत मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानांक दर्शवले आहेत.
मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीतील त्रुटी लिहा.