Advertisements
Advertisements
प्रश्न
अहवाललेखनाची कोणतीही दोन वैशिष्टये लिहा.
टिप्पणी लिखिए
उत्तर
- विश्वसनीयता - अहवाललेखनामध्ये दिलेली विश्वासार्ह माहिती व तथ्यांच्या नोंदीमुळे अहवाललेखनास विश्वसनीयता प्राप्त होते. अशा विश्वसनीयतेमुळेच कित्येकदा गुंतागुंतीच्या समस्यांमध्ये असे अहवाल पुराव्यासाठी ग्राहय धरले जातात हेच त्या अहवालाचे खास वैशिष्टय होय.
- वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता - कार्यक्रमाच्या स्वरूपानुसार अहवाललेखनात तारीख, वार, वेळ, ठिकाण, सहभाग घेणाऱ्याची नावे, पदे, घटना, हेतू, संस्थात्मक माहिती, निष्कर्ष अशा अनेक महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ बाबींच्या नोंदी आवर्जून आणि अचूक पद्धतीने केल्या जात असल्याने अशा नोंदी अधिक प्रमाणात सुस्पष्ट असतात.
shaalaa.com
अहवाल
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?