Advertisements
Advertisements
प्रश्न
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील ॲपेलेशियन पर्वतीय प्रदेशात लोकवस्ती दाट आढळते कारण.
विकल्प
विषम नैसर्गिक परिस्थिती
दुर्गम पर्वतीय प्रदेश
लोह व दगडी कोळशाच्या खनिजांचा विकास
युद्धजन्य परिस्थिती
MCQ
उत्तर
लोह व दगडी कोळशाच्या खनिजांचा विकास
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?