Advertisements
Advertisements
प्रश्न
अपघटन अभिक्रिया म्हणजे काय?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रियाकारक असतो व त्यापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?