Advertisements
Advertisements
प्रश्न
असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येतील ते सांगा.
दह्याची चव आंबट/कडवट लागत आहे.
लघु उत्तरीय
उत्तर
दही विरजवताना लावलेले विरजन खराब झाले असेल, तर दही आंबट किंवा कडवट लागते. जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते,. दद्याची साठवण योग्य त्या तापसानाला व्यवस्थित केली नसेल तरीं दही खराब होते. त्यामुळे कडवट दही फेकूनच द्यावे लागते. आंबट दही ताक करून किंवा साखर घालून वापरावे. अन्नपदार्थांमध्ये जैविक आणि रासायनिक प्रतिक्रिया टाळण्यासाठी दही नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?