Advertisements
Advertisements
प्रश्न
अशा वेळी तुम्ही काय कराल, ते लिहा.
लहान मूल कडेवर घेऊन एक काकू बसमध्ये उभ्या आहेत.
उत्तर
मी काकूंना बसायला जागा देईन.
संबंधित प्रश्न
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
घरटे -
जोडया जुळवा.
'अ' गट | 'ब' गट |
(१) ढगांचा | (अ) खळखळाट |
(२) विजांचा | (आ) फडफडाट |
(३) पाण्याचा | (इ) गडगडाट |
(४) पंखांचा | (ई) कडकडाट |
खालील शब्द वाचा व पाहून तसेच लिहा.
खळखळाट
बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे ✓ अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे × अशी खूण करा.
१. पैसे भरणे. | ______ |
२. पैसे काढणे. | ______ |
३. पत्र टाकणे. | ______ |
४. चेक देणे. | ______ |
५. मनीऑर्डर करणे. | ______ |
६. विम्याची रक्कम भरणे. | ______ |
७. दागिने सुरक्षित ठेवणे. | ______ |
८. चेक वटवणे. | ______ |
९. वीज बिल भरणे. | ______ |
१०. कर्ज घेणे. | ______ |
११. दागिने गहाण ठेवणे. | ______ |
१२. मुदत ठेवीच्या योजना. | ______ |
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
नाकतोडा
कोण ते लिहा.
पाचवीत शिकणारी.
मालतीने युक्ती करायचे का ठरवले?
आतापर्यंतच्या पाठात आलेले जोडशब्द शोधा. ते 'माझा शब्दसंग्रह' वहीत लिहा.
खाली दिलेले वाक्य वाचा व दिलेल्या चाररेघांमध्ये वळणदार अक्षरांत लिहा.
लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती.
खालील शब्दाला 'पणा' शब्द जोडून नवीन शब्द बनलं आहे. वाचा. शब्द वापरून वाक्य लिहा.
चांगुलपणा