Advertisements
Advertisements
प्रश्न
औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची दोन वैशिष्ट्ये लिहा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची दोन वैशिष्ट्ये:
- किण्वन प्रक्रियेचा वापर पाव, चीज, वाइन, रसायनांसाठी कच्चा माल, विकरे, अन्नघटक, आणि औषधे तयार करण्यासाठी केला जातो.
- सूक्ष्मजीवांच्या मदतीने कचरा व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रणाची प्रक्रिया राबवली जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?