Advertisements
Advertisements
प्रश्न
अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचे उत्पादन अतिरिक्त होते, तेथे त्या वस्तूंना मागणी नसते.
उत्तर
जेव्हा एखादा देश त्याच्या गरजेपेक्षा जास्त वस्तू किंवा सेवा तयार करतो तेव्हा तो त्या इतर देशांना विकतो. त्या मालाचा पुरवठा केला जातो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.
महाराष्ट्र व पंजाब
खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.
भारत व जपान
खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.
लासलगाव व पुणे
खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.
चीन व कॅनडा
खालील व्यापार प्रकाराचे वर्गीकरण करा.
भारत व युरोपीय संघ
पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.
सृष्टीने किराणा दुकानातून साखर आणली.
पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कापूस सुरतेतील व्यापाऱ्यांनी खरेदी केला.
पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.
समीरने आपल्या शेतातील डाळिंबांची ऑस्ट्रेलियाला निर्यात केली.
पुढील उदाहरणातील व्यापाराचा प्रकार ओळखून लिहा.
सदाभाऊंनी घाऊक मार्केटमधून दुकानात विक्रीसाठी १० पोती गहू व ५ पोती तांदूळ विकत आणले.
व्यापाराच्या प्रकारांचे वर्गीकरण दर्शवणारा ओघतक्ता तयार करा.