Advertisements
Advertisements
प्रश्न
बारमाही शेती करण्यात कोणत्या अडचणी आहेत?
संक्षेप में उत्तर
उत्तर
भारतात बारमाही शेती करताना येणाऱ्या अडचणी खालीलप्रमाणे आहेत:
-
वर्षभर नियमित पाण्याचा पुरवठा उपलब्ध नसणे
-
हवामानातील बदल
-
भांडवलाची कमतरता
-
वाहतूक आणि साठवणूक सुविधांचा अभाव
-
विपणन सुविधांचा अभाव
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7.3: कृषी - स्वाध्याय [पृष्ठ १६६]