हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

बेंझीन हे वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बेंझीन हे वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे.

विकल्प

  • बरोबर

  • चूक

MCQ
सत्य या असत्य

उत्तर

बेंझीन हे वलयांकित असंपृक्त हायड्रोकार्बन आहे- बरोबर

shaalaa.com
हायड्रोकार्बन: संपृक्त व असंपृक्त (Hydrocarbons: Saturated and Unsaturated)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9: कार्बनी संयुगे - पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 9 कार्बनी संयुगे
पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा | Q 6

संबंधित प्रश्न

उदाहरण देऊन पुढील संज्ञा स्पष्ट करा.

संपृक्त हायड्रोकार्बन


कार्बन-कार्बन दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ म्हणतात.


ज्यांच्या संरचनेमध्ये कार्बन-कार्बन तिहेरी बंध असतो अशा असंपृक्त हायड्रोकार्बन यांना _____ असे म्हणतात.


एल. पी. जी. मध्ये _____ हा एक ज्वलनशील घटक असतो.


साधारणपणे संपृक्त संयुगे ही असंपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात.


दिलेल्या रचनासूत्रावरून संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन ओळखा.

\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\ce{H-C-C-H}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}
\end{array}\]
\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\
\phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\
\ce{C = C}\\
\phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{}
\end{array}\]
(1) (2)

दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.

\[\begin{array}{cc}
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\ce{H-C-C-H}\\
\phantom{}|\phantom{...}|\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{..}\ce{H}\phantom{}
\end{array}\]


दिलेल्या रचनासूत्रांसाठी इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना रेखाटा.

\[\begin{array}{cc}
\phantom{..}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{.}\\
\phantom{.}\backslash\phantom{......}/\phantom{}\\
\ce{C = C}\\
\phantom{}/\phantom{......}\backslash\phantom{}\\
\phantom{}\ce{H}\phantom{........}\ce{H}\phantom{}
\end{array}\]


खालील ओघतक्ता पूर्ण करा:


दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×