Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा:
भारताकडे एक प्रमुख जागतिक बाजारपेठ म्हणून पाहिले जाते.
कारण बताइए
उत्तर
- भारत हा विकसनशील देश असून तंत्रज्ञान, शिक्षण आणि उद्योग या क्षेत्रांत प्रगती करत आहे.
- भारतातून प्रामुख्याने चहा, कॉफी, मसाले, कमावलेले कातडे, कातडी वस्तू, लोहखनिज, कापूस, रेशमी कापड, आणि आंबे यांसारख्या वस्तूंची निर्यात केली जाते. तर खनिज तेल (पेट्रोलियम), यंत्रसामग्री, मोती, मौल्यवान खडे, सोने, चांदी, कागद, औषधे यांसारख्या वस्तू आयात केल्या जातात.
- भारताला 7500 किमी लांब समुद्रकिनारा लाभला आहे, ज्यामध्ये पश्चिमेला अरबी समुद्र, पूर्वेला बंगालचा उपसागर, आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सुमारे 95% हिस्सा सागरी मार्गाने होतो.
- युनायटेड किंग्डम, अमेरिका, जर्मनी, जपान, चीन आणि रशिया हे भारताचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत.
- 2010 साली भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये व्यापाराचा वाटा सुमारे 50% होता, जो भारताच्या आर्थिक प्रगतीचे द्योतक आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?