Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा.
उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
टिप्पणी लिखिए
उत्तर
- उत्तर भारतात अनेक राज्यांत हिमालयाचा पर्वतीय भाग असल्यामुळे तेथे शेती व इतर उद्योगांचा विकास पुरेशा प्रमाणात झाल्याचे आढळत नाही. परिणामी उत्तर भारतात अनेक राज्यांत नागरीकरणाचा वेग कमी आहे.
- याउलट, दिल्ली आणि चंदीगड ही शहरे मैदानी भागात आहेत. दिल्ली ही भारताची राजधानी आहे आणि चंदीगड पंजाब व हरियाणा या राज्यांची राजधानी आहे.
- दिल्ली व चंदीगड या दोन्ही शहरांत अनेक प्रशासकीय कार्यालये, विविध उदयोग, बँका, इतर सोईसुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे, उत्तर भारतात अन्य राज्यांपेक्षा दिल्ली आणि चंदीगड इथे नागरीकरण जास्त झाले आहे.
shaalaa.com
भारत-नागरीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळते.
भौगोलिक कारणे लिहा.
भारतामध्ये नागरीकरण वाढत आहे.
भारत आणि ब्राझील या देशांतील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या.
फरक स्पष्ट करा.
भारत नागरीकरण व ब्रझील नागरीकरण
टिपा लिहा.
भारत व ब्रझील नागरीकरण तुलना
खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
भारत - नागरीकरणाचा कल (%)
वर्षे | भारत |
१९६१ | १८.० |
१९७१ | १८.२ |
१९८१ | २३.३ |
१९९१ | २५.७ |
२००१ | २७.८ |
२०११ | ३१.२ |
प्रश्न-
- १८% नागरीकरण कोणत्या वर्षी झाले होते?
- २००१ ते २०११ या वर्षांमध्ये नागरीकरणात किती टक्के वाढ झाली आहे?
- कोणत्या दशकादरम्यान नागरीकरणाची वाढ सर्वाधिक आहे?
खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
भारत - नागरीकरणाचा कल (१९६१-२०११)
प्रश्न-
- १९६१ साली नागरीकरण किती टक्के झाले होते?
- कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते?
- कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती?
- रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल?
खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
भारत - नागरीकरणाचा कल
(१९६१ - २०११)
वर्षे | नागरीकरण % (टक्के) |
१९६१ | १८.० |
१९७१ | १८.२ |
१९८१ | २३.३ |
१९९१ | २५.७ |
२००१ | २७.८ |
२०११ | ३१.२ |
- १९६१ साली नागरीकरण किती टक्के झाले होते?
- कोणत्या दशकात नागरीकरण सगळ्यात कमी होते?
- १९९१ साली नागरीकरण किती टक्के झाले होते?