Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक कारणे सांगा.
काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलिचा बनतो.
कारण बताइए
उत्तर
- काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेशात भरतीमुळे सागराचे पाणी येते.
- त्यामुळे सखल भागात काही प्रमाणात समुद्राच्या पाण्याचे व वाळूचे संचयन होत जाते.
- अशा प्रदेशात, वनस्पती मुळे धरतात आणि भरती-ओहोटी आणि लाटांच्या बळावर मातीला घट्ट धरून ठेवतात.
- अशा भागात तिवराची वने झपाट्याने वाढतात. अशा भागात किनारी भागांतील जैवविविधता विकसित होऊन तिचे जतन होते. त्यामुळे काही ठिकाणी किनाऱ्याजवळील सखल प्रदेश खाजणाचा किंवा दलदलिचा बनतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?