Advertisements
Advertisements
प्रश्न
भौगोलिक करणे द्या.
भूखंडमंच हे मासेमारीसाठी नंदनवन आहे.
कारण बताइए
उत्तर
- भूखंडमंच हा सागरतळाचा उथळ भाग आहे. त्यामुळे भूखंडमंचापर्यंत सूर्यकिरण पोहोचतात. परिणामी भूखंडमंचावर शेवाळ, प्लवंक यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते.
- शेवाळ, प्लवंक हे माशांचे खाद्य आहे. त्यामुळे भूखंडमंचावर मोठ्या प्रमाणात मासे आढळतात. म्हणूनच भूखंडमंच मासेमारीसाठी नंदनवन आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?