Advertisements
Advertisements
प्रश्न
बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा _____ भेटते.
विकल्प
2F1 वर
2F2 वर
2F1 च्या पलीकडे
वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्यास बाजूस
उत्तर
बहिर्गोल भिंगाच्या 2F1 वर एखादी वस्तू ठेवली असता तिची प्रतिमा 2F1 वर भेटते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
एका बहिर्गोल भिंगाच्या समोर कोणत्या स्थानावर वस्तू ठेवल्यास आपल्याला वास्तव आणि वस्तूच्या आकाराचीच प्रतिमा मिळेल? आकृती काढा.
फरक स्पष्ट करा.
अंतर्गोल भिंग आणि बहिर्गोल भिंग
______ एखादी वस्तू ठेवली असता बहिर्गोल भिंगातून मिळणारी प्रतिमा ही आभासी स्वरूपाची असते.
एका विशिष्ट काचेच्या भिंगासाठीचा f = 0.5 m आहे. एवढीच माहिती एका विद्यार्थ्याला देण्यात आली आहे त्यावरून त्याला दिलेले भिंग कोणत्या प्रकारचे आहे हे शोधून भिंगाची शक्ती काढायची आहे तर त्याचे उत्तर _____ असेल.
बहिर्गोल भिंगासाठी पुढील तक्ता पूर्ण करा.
अ. क्र. | वस्तूचे स्थान | प्रतिमेचे स्थान | प्रतिमेचे स्वरूप |
1. | 2F1 च्या पलीकडे | ____________ | __________________ |
2. | ____________ | अनंत अंतरावर | __________________ |
3. | ____________ | ____________ | वास्तव, उलट व वस्तुपेक्षा मोठी |
खालील आकृतीचे निरीक्षण करून किरणांची नावे लिहा:
किरण AB, किरण CD, किरण GH.