Advertisements
Advertisements
प्रश्न
(भल्लगडी दादा) कवितेतील ‘दौलत’ या शब्दाचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर
'दौलत' म्हणजे संपत्ती ! शहरामध्ये माणसे काम करून पैसे मिळवतात. शेतकंऱ्याची दौलत म्हणजे त्याने कष्टातून, घाम गाळून शेतात काढलेले पीक. शेतात पिकवलेले धान्य ही त्याची संपत्ती असते. त्यावर तो वर्षभर स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरतो. जेव्हा शेतात पीक उगवते, तेव्हा त्याला अपार आनंद होतो. कारण त्याला वर्षभराची दौलत सापडलेली असते. म्हणून कवितेत शेतात पिकलेल्या धान्याला 'दौलत ' असे म्हटले आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारण शोधा.
सुगी आली, कारण ______
कारण शोधा.
शेतकऱ्याला कमतरता नाही, कारण ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
शेतकऱ्यावर कृपा करणारा - ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
नवनवतीचा साज ल्यालेली - ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
शेतकऱ्याच्या साथीला असणारे - ______
कवितेच्या आधारे योग्य शब्द शोधा व चौकट पूर्ण करा.
दैवाने दिलेली दौलत - ______
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
काळ्या मातीला हिरवा सुगंध
खालील ओळीचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
धनी आम्हीच आमचं हे राजं
शेतकऱ्याला झालेला आनंद तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
सुगीच्या दिवसांतील शेतातील धान्य, फुले, फळे यांचे महत्त्व सांगा.