Advertisements
Advertisements
प्रश्न
भूकंप होण्याची कारणे स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात होणाऱ्या हालचालींमुळे भूकवचात निर्माण झालेला प्रचंड ताण मर्यादेपलीकडे जाऊन मोकळा होतो व तेथे ऊर्जेचे उत्सर्जन होऊन ऊर्जालहरी निर्माण होतात, यामुळे भूपृष्ठ कंप पावते, म्हणजेच भूकंप होतो.
भूकंपाची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
- भूपट्ट सरकणे.
- भूपट्ट एकमेकांवर आदळणे.
- भूपट्ट एकमेकांच्या वर किंवा खाली जाणे.
- भूपृष्ठाच्या अंतर्गत भागात ताण निर्माण होऊन खडकांमध्ये विभंग निर्माण होणे.
- ज्वालामुखींचे उद्रेक होणे.
shaalaa.com
भूकंपाची कारणे
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भौगोलिक कारणे लिहा.
हिमालयाच्या पायथ्याशी जमीन हादरून इमारती कोसळल्या. कोसळण्यापूर्वी त्या जोरजोरात मागेपुढे हलत होत्या.
भूकंप कसा होतो हे स्पष्ट करताना खालील विधानांचा योग्य क्रम लावा.
(अ) पृथ्वीचा पृष्ठभाग हलतो.
(आ) भूपट्ट अचानक हलतात.
(इ) प्रावरणातील हालचालींमुळे दाब वाढत जातो.
(ई) कमकुवत बिंदूपाशी (भ्रंश रेषेपाशी) खडक फुटतात.
(उ) साठलेली ऊर्जा भूकंप लहरींच्या रूपाने मोकळी होते.