Advertisements
Advertisements
प्रश्न
ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना अधिक आकर्षित करतात?
टिप्पणी लिखिए
उत्तर
- ब्राझील या देशात नैसर्गिक विविधता असून पांढऱ्या वाळूच्या पुळणी, आकर्षक व स्वच्छ सागरी किनारे, निसर्गरम्य बेटे, विविध उद्याने, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्ये, विविध प्रकारचे प्राणी व पक्षी इत्यादी घटक आढळतात. हे पर्यावरणीय घटक पर्यावरणस्नेही पर्यटकांना आकर्षित करतात.
- 'ब्राझीलिया' ही ब्राझीलची नवीन राजधानी, तसेच 'रिओ दी जनेरिओ' आणि 'सावो पावलो' यांसारखी शहरेदेखील मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात.
shaalaa.com
ब्राझीलमधील पर्यटन स्थळे
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?