Advertisements
Advertisements
प्रश्न
ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
उत्तर
'पिको दी नेब्लीना' हे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग ________.
अचूक पर्याय निवडून वाक्य लिहा.
भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा _________.
टिपा लिहा.
अजस्र कडा
ब्रझीलचा सर्वाधिक भूभाग ______.
भारताप्रमाणे ब्रझीलमध्ये सुद्धा ______.
विधानावरून प्रकार ओळखा.
ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. हा प्रदेश ईशान्य दिशेस आढळतो. या शुष्क प्रदेशास या नावाने संबोधतात.
ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.
- पँटानल
- काटेरी झुडपी वने
- पंपास (गवताळ प्रदेश)
- कॉफी उत्पादक प्रदेश
- उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य (अमापा)
- मॅनॉस बंदर
खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न-
- ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा.
- ॲमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे?
- पिको दी नेब्लीना पर्वत शिखराची उंची किती आहे?
- कटिंगा क्षेत्र ब्रझीलच्या कोणत्या दिशेस आहे?
- ब्राझीलच्या दक्षिणेस कोणता गवताळ प्रदेश आहे?
ब्राझीलच्या नकाशा आराखडयात माहिती भरा व सूची तयार करा.
- ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
- ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोण प्रदेश
- ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश
- पंपास गवताळ प्रदेश
- ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटे/लहान राज्य
- ब्राझीलची राजधानी
वेगळा घटक ओळखा:
ब्राझीलच्या किनारपट्टीवरील राज्ये
ब्राझीलच्या किनारी प्रदेशाची माहिती लिहा.
ब्रझीलच्या नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा:
- ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर
- साओ फ्रन्सिस्को नदी
- माराजॉ बेट
- पंपास
- विषुववृत्त
- ब्राझीलची राजधानी