हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

ब्राझीलमध्ये आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या ______ वाऱ्यांपासून पाऊस पडतो. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ब्राझीलमध्ये आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या ______ वाऱ्यांपासून पाऊस पडतो.

विकल्प

  • मान्सून वारे 

  • पूर्वीय (व्यापारी)

  • प्रतिव्यापारी

  • आवर्त

MCQ
रिक्त स्थान भरें

उत्तर

ब्राझीलमध्ये आग्नेय, तसेच ईशान्य दिशेकडून येणाऱ्या पूर्वीय (व्यापारी) वाऱ्यांपासून पाऊस पडतो.

shaalaa.com
ब्राझीलमधील हवामान
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2021-2022 (March) Set 1

संबंधित प्रश्न

चूक की बरोबर ते लिहा. चुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देश विषुववृत्तावर आहे. याचा फार मोठा परिणाम ब्राझीलच्या हवामानावर होतो.


चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील व भारत या दोन्ही देशात एका वेळी समान ऋतू असतात.


चूक की बरोबर ते लिहाचुकीच विधान दुरुस्त करून लिहा:

ब्राझील देशात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागात पाऊस अतिशय कमी पडतो.


भौगोलिक कारणे लिहा:

ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही.


भौगोलिक कारणे लिहा:

ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात.


ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा.


फरक स्पष्ट करा.

भारतातील हवामान व ब्रझील हवामान


ब्राझीलमधील मकरवृत्ताच्या दक्षिणेस कोणत्या प्रकारचे हवामान आढळते?


खालील आलेखाचे वाचन करुन त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

वार्षिक सरासरी तापमान व पर्जन्यमानाचा आलेख

प्रश्न-

  1. चारही शहरांतील तापमान कोणत्या महिन्यांत सर्वांत जास्त आहे?
  2. दिलेल्या शहरांत जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो?
  3. ब्राझीलमधील पर्जन्यऋतूचा कालावधी कोणता?
  4. कोणत्या शहराची तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे?
  5. 'रिओ दी जनेरिओ' मध्ये सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारचे हवामान असेल?

ब्राझीलमधील पर्जन्यछायेच्या प्रदेशाला कोणत्या नावाने संबोधतात?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×