हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

प्रश्न

बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : ______.

रिक्त स्थान भरें

उत्तर

बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना : तापमान स्थिर : : पाण्याचे वाफेत रूपांतर होण्यापूर्वी : तापमानात वाढ

shaalaa.com
अप्रकट उष्मा (latent heat)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: उष्णता - सहसंबंध ओळखा

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Science and Technology 1 [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 5 उष्णता
सहसंबंध ओळखा | Q 1

संबंधित प्रश्न

अप्रकट उष्मा म्हणजे काय? पदार्थातील अप्रकट उष्मा पदार्थातून बाहेर टाकला गेल्यास पदार्थाच्या अवस्था कशा बदलतील?


जर दाब वाढला, तर त्या पदार्थाचा द्रवणांक ______.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


गटात न बसणारा शब्द ठरवा व त्याचे स्पष्टीकरण लिहा.


द्रवाचा उत्कलनांक म्हणजे काय?


जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
  राशी   एकके
1) निरपेक्ष आर्द्रता अ) J किंवा cal
2) अप्रकट उष्मा ब) J/kg°C
3) विशिष्ट उष्माधारकता क) kJ/kg
4) उष्णता ड) एकक नाही
    इ) kg/m3

जोड्या जुळवा.

क्र. 'अ' गट   'ब' गट
1) कोरडी हवा अ) 4°C
2) दमट हवा ब) सापेक्ष आर्द्रता 100%
3) संपृक्त हवा/दवबिंदू तापमान क) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा कमी
4) पाण्याची महत्तम घनता ड) सापेक्ष आर्द्रता 60% पेक्षा जास्त
    इ) - 4°C

नावे लिहा.

साखरेचे औष्णिक अपघटन केल्यानंतर तयार होणारे उत्पादित.


बाष्पनाचा अप्रकट उष्मा हा वायूचे द्रवात रूपांतर होण्यासाठी संबोधला जातो.


40°C तापमानाच्या 1 किलोग्रॅम कोरड्या हवेत जास्तीत जास्त 49 ग्रॅम पाण्याचे बाष्प सामावू शकते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×