Advertisements
Advertisements
प्रश्न
'वसुंधरा दिन' ______ या दिवशी साजरा केला जातो.
विकल्प
५ जून
११ जुलै
२२ एप्रिल
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
'वसुंधरा दिन' २२ एप्रिल या दिवशी साजरा केला जातो.
स्पष्टीकरण:
अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी सन १९७० मध्ये अमेरिकन पर्यावरणविषयक धोरण कायदा साक्षांकित केला. तेव्हापासून २२ एप्रिल हा दिवस संपूर्ण जगात ‘वसुंधरा दिन’ म्हणून साजरा केला जातो.
shaalaa.com
भारतातील पर्यावरण चळवळ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?