Advertisements
Advertisements
प्रश्न
चालू खाते कर्मचारी उघडतात.
विकल्प
बरोबर
चूक
MCQ
सत्य या असत्य
उत्तर
वरील विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
हे खाते व्यावसायिक कंपन्या आणि इतर व्यावसायिक संस्था जसे की रुग्णालये, शैक्षणिक संस्था इ. द्वारे नियमित बँक व्यवहारासाठी चालविले जाते. या खात्यात रक्कम भरण्यावर अथवा काढण्यावर निर्बंध नसतात. सदर खात्यावर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही.
shaalaa.com
व्यावसायिक बँकांची कार्ये (Functions of Commercial Banks)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?