Advertisements
Advertisements
प्रश्न
चांगल्या मृदाचे महत्त्व काय आहे?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
मृदेच्या रचनेवर जमिनीची सुपीकता अवलंबून असते. चांगली मृदारचना असेल तर मुळांना पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होतो. अशा मृदेतून पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?