Advertisements
Advertisements
प्रश्न
चिंधीला शाळा शिकण्यास मनाई होती, कारण ______
विकल्प
चिंधी घरात सर्वांत मोठी होती.
त्यांच्या घरातील कुणीही यापूर्वी शाळेची पायरी चढले नव्हते.
ती आईबाबांची लाडकी होती.
MCQ
रिक्त स्थान भरें
उत्तर
चिंधीला शाळा शिकण्यास मनाई होती, कारण त्यांच्या घरातील कुणीही यापूर्वी शाळेची पायरी चढले नव्हते.
shaalaa.com
अनाथांची आई
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
चिंधीने कविता छापलेला कागद बिळात लपवून ठेवला, कारण ______.
बुनियादी ग्रामशाळेतील शिक्षकांची नावे - ______, ______
चिंधी लहानपणी कागद-पेन म्हणून वापर करत होती ती वनस्पती - ______
स्वमत.
लेखिकेने कांबळे गुरुजींबद्दल व्यक्त केलेली भावना तुमच्या शब्दांत लिहा.
स्वमत.
सिंधुताईंना शिकण्याची खूप तळमळ होती, हे पाठाच्या आधारे पटवून द्या.