Advertisements
Advertisements
प्रश्न
चर्चा करा.
देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी.
दीर्घउत्तर
उत्तर
- समाजात इच्छित बदल घडवून आणण्यासाठी अंतराळ संशोधनापासून ते सार्वजनिक स्वच्छतेपर्यंत विविध विषयांच्या विस्तृत क्षेत्राशी संबंधित निर्णय घेण्यासाठी सरकार ज्या प्रक्रियेचा अवलंब करतो त्याला राज्यकारभार म्हणतात.
- हे ध्येय साध्य करण्यासाठी, सरकारने कायदे बनवावेत आणि त्यांची अंमलबजावणी करावी लागते.
सरकार अनेक विषयांशी संबंधित कायदे बनवते, जसे की:
- सीमारेषांचे संरक्षण करणे
- परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे
- दारिद्र्य निर्मूलन
- रोजगार निर्मिती करणे
- शिक्षण आणि आरोग्य सेवा
- उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणे
- दुर्बल घटकांचे संरक्षण
- महिला, बालके आणि आदिवासी लोकांच्या प्रगतीसाठी उपाययोजना
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?