Advertisements
Advertisements
प्रश्न
चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीवर आहे.
वाक्य को सही करें और फिर से लिखें
उत्तर
पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा एकाच पातळीत नाही. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे ५° चा कोन करते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?