Advertisements
Advertisements
प्रश्न
ध्रुवीय भागात दोन्ही गोलार्धांत हवेचा दाब जास्त का असतो?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
- दोन्ही ध्रुवीय प्रदेशांमध्ये वर्षभर तापमान ०° सेल्सिअसपेक्षा कमी असते.
- म्हणूनच, येथे हवा थंड असते. म्हणूनच, दोन्ही गोलार्धांतील ध्रुवीय प्रदेशांमध्ये हवेचा दाब जास्त असतो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?