Advertisements
Advertisements
प्रश्न
डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?
लघु उत्तरीय
उत्तर
- ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे एकमेव असतात त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या डी.एन.ए. ची जडणघडणसुद्धा एकमेव असते.
- त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध डी.एन.ए. वरून त्या व्यक्तीची ओळख पटविणे शक्य होते.
- या तंत्राचा वापर गुन्हे निदान शास्त्रामध्ये (forensic science) होतो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची ओळख पटविता येते.
- तसेच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखही करता येते.
shaalaa.com
जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा.
इंटरफेरॉन : ______ :: इरिथ्रोपॉयटीन : ॲनेमिआ
जनुकीय पारेषित बटाटे खाल्ल्यामुळे ___________ जीवाणूंमुळे होणाऱ्या रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होते.
वेगळा घटक ओळखा.
मलेरिया हा विकार यकृतातील पेशींमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यास होतो.
बॅसिलस थूरीनजाएनसीस या जीवाणूमधील जनुक काढून ते कापसाच्या जनुकात टाकतात.
जोड्या लावा.
सजीव | शोषून घेत असलेला पदार्थ |
1) मोहरी | अ) किरणोत्सार |
2) डिईनोकोकस रेडिओडरन्स | ब) सेलेनियम |
क) अर्सेनिक | |
ड) युरेनियम |
व्याख्या लिहा.
लस
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
व्याख्या लिहा.
DNA फिंगरप्रिंट
शास्त्रीय कारणे लिहा.
सांडपाणी प्रक्रिया न करता नदीत सोडू नये.