Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेले उदाहरण व्यस्त चलनाचे आहे का ते सांगा.
मजुरांची संख्या व त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ.
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
कामगारांची संख्या जसजशी वाढत जाते तसतसे त्यांना काम पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ कमी होतो. म्हणून हे व्यस्त चलनाचे उदाहरण आहे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?